अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू
न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नऊ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 6 एप्रिलला सकाळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कांचीबोटला हे अमेरिकेत युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. 66 वर्षीय ब्रह्म कांचीबोटला या…